Farmer's Day
दोन वर्षां पुर्वी #शेती हे नावच सोशल मिडीया वरती वाचायला मिळत नव्हते..! कारण आमच्या पोरांना #शेती व #माती बद्दल बोलायला लाज वाटत होती . मग आपली पोर काय करायची, तर नट नट्या चे फोटो शेरो शायरि किंवा एखाद्या पुढार्याचा उदोउदो हीच कालची शेतकर्यांची फुकटची पाटिलकी होती. परंतु आता काळ बदललाय... कधी नव्हे एवढी जागरुकता आमच्या पोरांत आली. आता हजारो पेजस झळकु लागलेत. *शेती आणि माती* शिवाय पर्याय नाही या बद्दल आता बोलु लागली. आज बोलताहेत, उद्या रस्त्या वर येतील आणि परवा एक क्रांती घडवतील.... यात शंका नाही. मिञानो लक्षात ठेवा, #भविष्यकाळ_शेतकर्याँचाच_आहे. गरज आहे स्वताला बदलत्या काळा बरोबर चालण्याची... #पन्नास_ एकरचे_मालक_आज_दोन_एकर_वरती_आलेत#.. उद्या *एक एकर वरती* येतील... खाणारि पोट वाढली तसा जमिनी चा आकार घटत चाललाय. येत्या काळात लोक तुमच्या घरि धान्य मागायला घरोघर फिरतील तेँव्हा खर्या अर्थाने तुम्हि राजे असाल. हि कल्पना नाहि वास्तव आहे. आपण फक्त एकच करायचय *शेती माती*च विग्यान व व्यापारि मनोवृती आत्मसात करायचीय. आपल्या समोर खरे अाव्हान असणार आहे ते शिल्लक ...